Friday, August 25, 2023

राज्यात 108 रुग्णवाहिका सेवा होणार ठप्प ? Marathi Live News

Marathi Live News
अहमदनगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : 

राज्यात २०१४ पासून रुग्णांसाठी Marathi Live News मोफत 108 रुग्णवाहिका सुरु करण्यात आली आहे. रुग्णवाहिकांवरील चालकांनी विविध मागण्यांसाठी एक सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांतील चालक संपात सहभागी होणार आहेत. नगर जिल्हा तसेच तालुक्यातील चालकांनी काम बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याचे निवेदन जिल्हाअधिकाऱ्यांना दिले. 108 रुग्णवाहिकेवर चालक नियुक्त करण्याची जबाबदारी बीव्हिजी कंपनीकडे देण्यात आली आहे. आरोग्य मंत्री तान्हाजी सावंत यांच्या समवेत झालेल्या चर्चेनंतर बीव्हिजी कंपनीकडून दिलेले आश्वासन पाळले नाही. 

कर्नाटक तामिळनाडू राज्यात Marathi Live News चालकांना आठ तासासाठी तीस हजार रुपये. तर बारा तासांसाठी 38 हजार रुपये वेतन देण्यात येते. परंतु महाराष्ट्र राज्यात बारा तासांसाठी 16 ते 19 हजार रुपये वेतन देण्यात येत आहे. त्यामुळे तत्काळ मागण्या ,मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. 

अशोक कराळे, अतुल शिंदे, भीमराज मोकाटे, हर्षल तोडमल, दत्ता मेहेत्रे, भाऊसाहेब बंगे, मयूर बोळे, शिवाजी औटी, वाल्मिक शितोळे, सतीश शिरसाठ, प्रशांत टूपके, पोपट केकाण, ज्ञानेश्वर गोल्हार, जालिंदर राऊत, जगन्नाथ खेमणार, किशोर घनवत यांनी आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती दिली. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...