![]() |
| Marathi Live News |
जालना येथे सुरु असलेल्या Marathi Live News मराठा आरक्षणसंबंधी आंदोलनात आणखी तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. विविध राजकीय नेते जालनामध्ये जाऊन भेट देत आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आंदोलनातील कार्यकर्त्यांची भेट घेतली होती. आज त्यांनी माध्यमांशी बोलताना जालना मधील लाठीचार्जप्रकरणी त्यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. जालनामध्ये झालेला लाठीचार्ज कोणाच्या आदेशावरून करण्यात आला असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
उद्धव ठाकरेंनी Marathi Live News माध्यमांशीसंवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले कि, एक फुल दोन हाफ सरकारने राजीनामा द्यावा. हे सरकार निर्लज्ज आणि निर्घुण आहे. तीन तिघाडा काम बिघाडा असं सध्याचं हे सरकार आहे. सरकारचा प्रशासनावर वचक नाही. त्यामुळे आता जनता ऐकणार नाही असं मत ठाकरेंनी व्यक्त केलं. तसेच जालना मध्ये झालेला लाठीचार्ज कोणाच्या आदेशावरून करण्यात आला असा सवाल देशील त्यांनी यावेळी केला.
.jpg)
No comments:
Post a Comment