Tuesday, September 5, 2023

ऑगस्टमधील पावसाची उणीव सप्टेंबर बहरून काढणार Marathi Live News

 

Marathi Live News

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

चालू वर्षातील सरलेला Marathi Live News ऑगस्ट महिना १९०१ नंतर सर्वाधिक तापमानाचा महिना ठरला आहे. तो संपून सप्टेंबर सुरु झाला. तरीही उकाड्यापासून दिलासा नसल्याची स्थिती आहे.  सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस हे त्यामागचे कारण असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

हवामान खात्याच्या Marathi Live News माहितीनुसार ४ सप्टेंबरपर्यंत देशात सरासरीपेक्षा ११ टक्क्यांनी कमी पाऊस झाला आहे. गेला ऑगस्ट महिना गेल्या शंभर वर्षांवर काळातील देशाचा सर्वात कोरडा ऑगस्ट होता. हेच त्यामागचे मुख्य कारण ठरले. ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा ३६ टक्क्यांनी कमी पाऊस झाला.

सप्टेंबरकडून आशा : सप्टेंबरमध्ये मात्र हि उणीव भरून निघेल. असा दिलासा हवामान खात्याने दिला आहे. देशभरात ४ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढेल. असे खात्याने म्हंटले आहे.ऑगस्टमध्ये पाऊस कमी होण्यामागे एल निनो कारणीभूत ठरल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

दिल्लीत ८५ वर्षांतील सर्वाधिक उष्ण दिवस

सोमवार (४ सप्टेंबर) हा दिल्लीतील गेल्या ८५ वर्षांतील सर्वात उष्ण दिवस ठरला. असून देशाच्या राजधानीचे कमाल तापमान ४०.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

सरासरीपेक्षा ते ६ अंशांनी आधील आहे. गेल्या ८५ वर्षांतील हा सर्वाधिक उष्ण दिवस ठरला आहे. याआधी १९३८ मध्ये या दिवसाला सर्वाधिक तापमान नोंदविले गेले होते.

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...