Saturday, September 30, 2023

रावणगाव : प्रदूषित पाण्यामुळे माशांची मरणयात्रा Marathi Live News

Marathi Live News
रावणगाव (पुणे) : पुढारी वृत्तसेवा : 

मळद (ता.दौंड) येथील Marathi Live News तलावात कुरकुंभ एमआयडीसीतील केमिकलयुक्त प्रदूषित पाणी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आले. यामुळे अनेक माझे मृत्युमुखी पडल्याची घटना शनिवारी (दि.३०) उघडकीस आली. मळद येथील तलाव अनेक दिवसांपासून पुरेशा पावसाअभावी कोरडा पडत चालला होता. मागील आठवडाभरापासून या परिसरात मोठा पाऊस होत आहे. 

शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी Marathi Live News कुरकुंभ व पांढरेवाडी परिसरात सायंकाळी जोरदार पाऊस झाल्याने पावसाच्या पाण्याबरोबर कुरकुंभ एमआयडीसीतील अनेक कंपन्यांनी नाल्यांमधून सोडलेले केमिकलयुक्त पाणी ओढ्याच्या पत्राव्दारे तलावात आले. या तलावात असणारे चीपाली, राहू, कटला व मरळ या माशांना केमिकलचे पाणी सहन ण झाल्याने यातील अनेक मासे मृत्युमुखी पडून पाण्यावर तरंगताना दिसून आले. 

तलावाची पाणीपातळी कमी झाल्याने तलावात केमिकलयुक्त पाण्याचा शिरकाव जास्त झाला. यामुळे या परिसरातील पाण्याचे स्त्रोत बिघडले असून. नागरिकांना काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रामस्थांबरोबर जनावरांनाही येथील तलावातील पाण्याने धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तातडीने या तलावात येणारे केमिकलयुक्त पाणी बंद करण्याची मागणी येथील ग्रामस्थ जब्बार सय्यद यांनी दै. 'पुढारी' शी बोलताना केली. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...