![]() |
| Marathi Live News |
जिल्ह्यात तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिन झाला आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने शासनाने दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने भाई गंगाभीशण थावरे यांच्या Marathi Live News नेतृत्वाखाली गांधीगिरी करत गुरुवारी सोयाबीन, कापूस, मुरमुरे, मुगाची दहीहंडी फोडण्यात आली.
गोकीळाष्ट्मीला दरवर्षी जिल्ह्याभरात दहीहंडी फोडली जाते. मात्र, यंदा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. तीन महिने झाले तरी पाऊस नाही. यामुळे पिके करपली असून शेतकरी Marathi Live News हवालदिल झाला आहे. पीक वाढीच्या काळात पाऊस पडला नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.

No comments:
Post a Comment