Friday, October 20, 2023

मी मराठा ; कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही ; नारायण राणे Marathi Live News

Marathi Live News

 मुंबई पुढारी वृत्तसेवा : 

मराठ्यांना सरसकट कुणबी Marathi Live News प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यात यावे. या मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तीव्र विरोध केला आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको नाहे. कुठलाही ९६ कुळी मराठा कुणबी दाखला घेणार नाही. मी स्वतः मराठा आहे. मी कधीच कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. असे सांगत राणे यांनी जरांगे-पाटील यांना जातीचा आणि घटनेचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. 

भाजपच्या प्रदेश कार्यालयात Marathi Live News आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. याबबत पत्रकारांनी विचारले असता राणे म्हणाले, मराठा आणि कुणबी यामध्ये फरक आहे. जरांगे-पाटील म्हणतात तशा त्या एकच नाहीत. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...