Thursday, October 26, 2023

कॅनडाच्या ओंटारियो शहरात गोळीबार, ३ मुलांसह ५ जण ठार Marathi Live News

Marathi Live News
पुढारी ऑनलाईन : 

कॅनडाच्या उत्तर ओंटारियो Marathi Live News शहरात गोळीबाराची घटना समोर आली आहे. यामध्ये तीन मुलांसह  पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री (स्थानिक वेळेनुसार ) घडली. पोलिसांनी सांगितले कि, ते गुन्हाच्या ठिकाणी अधिक तपास करत आहेत. जिथे पुरुष दोन घरांमध्ये मृतावस्थेत आढळलेले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना रात्री १०.२० वाजता (स्थानिक वेळेनुसार) ९११ क्रमांकावर काॅॅल Marathi Live News आला आणि गोळीबाराची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टँँक्रेड स्ट्रीटच्या २०० ब्लॉकमध्ये एक ४१ वर्षीय व्यक्ती बंदुकीच्या गोळीने मृत अवस्थेत सापडला. सुमारे १० मिनिटांनंतर. पोलिस अधिकाऱ्यांनी दुसऱ्या कॉलला प्रतिसाद दिला. यावेळी बंदुकीच्या गोळीने जखमी झालेल्या ४५ वर्षीय व्यक्ती आढळला. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...