Saturday, October 28, 2023

पंकज, समीर भुजबळ यांना कोर्टाचा झटका Marathi Live News

Marathi Live News
मुंबई , पुढारी वृत्तसेवा : 

महाराष्ट्र सदन Marathi Live News बांधकामाशी संबधित ८५० कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणी अंबलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केल्याने गोत्यात आलेल्या भुजबळ कुटुंबासह सहा जणांना सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने झटका दिला. न्यायाधीश राहुल रोकडे यानी फौजदारी दंडसंहितेत खटला रद्द करण्याची तरतूद नसल्याचे स्पष्ट करत राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ, पुतण्या समीर भुजबळ आणि इतरांचे अर्ज फेटाळून लावले. 

महाराष्ट्र सदन Marathi Live News घोटाळाप्रकरणी जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने सखोल तपासाचे निर्देश दिले होते. या तपासाच्या आधारे छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज, पुतण्या समीर यांच्यासह अन्य सहाजणांविरोधात तीन स्वतंत्र एफआयआर नोंदवण्यात आले. त्यानंतर त्याच आधारावर ईडीने २०१६ मध्ये छगन भुजबळ, पंकज आणि समीर भुजबळ यांच्यासह एकूण ५२ आरोपींविरुध्द ८५० कोटींचा महाराष्ट्र सदन बांधकाम अफरातफर प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला. या गुन्हात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पंकज व समीर भुजबळ यांनी आर्थिक अफरातफरचा खटला रद्द करण्याचा विनंती अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयात केला होता. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...