Wednesday, October 4, 2023

भारतात खरोखरच येणार हवेत उडणाऱ्या बसेस ; गडकरींनी दिली माहिती Marathi Live News

Marathi Live News
पुढारी ऑनलाईन डेस्क : 

गेले अनेक दिवस हवेत Marathi Live News उड्डाण घेऊ शकणाऱ्या बसची चर्चा होती. लवकरच या बस आता भारतात पाहायला मिळणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या एक्स पोस्टनंतर हि स्काय बस चर्चेत आली आहे. 

प्राग दौऱ्यावरून भारतात परतत असताना गडकरी हे शारजाहला भेट दिली. दरम्यान युएईच्या शारजाह येथील yousky तंत्रज्ञानाच्या पायलट प्रमाणन आणि अनुभव केंद्राला Marathi Live News भेट दिली. यावेळी त्यांनी या चर्चेतील स्काय बसची चाचणी घेतली. गडकरी यांच्या या आजच्या पोस्टनंतर आता हि बस लवकरच भारतात पहायला मिळणार याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

नितीन गडकरी यांनी सोशल मिडिया प्लॅॅटफॉर्मवर त्यांचा स्काय बसवर टेस्ट राइड घेतल्याचा अनुभव शेअर केला. usky टेक्नोलॉजीने स्काय बस सोल्युशन विकसित केले आहे आणि या मोबिलिटी सेवा भारतात आणण्यासाठी isky मोबिलिटीने usky सोबत करार केला आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...