![]() |
| Marathi Live News |
अॅॅटोमोबाईल मॅॅन्युफॅॅक्चरिंग Marathi Live News क्षेत्रात जगात अव्वलस्थानी पोहोचण्याचे भारताचे ध्येय असून २०२७ पर्यंत अॅॅटोमोबाईलमध्ये चीनलाही मागे टाकू. अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
महामार्गाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर बिलताना गडकरी म्हणाले कि, येत्या तीन तेचार वर्षांत अॅॅटोमोबाईल Marathi Live News उत्पादनात भारत जगात अग्रस्थानी असेल. केंद्र सरकारने अॅॅटोमोबाईल निर्मितीसंदर्भात एक विशिष्ट ध्येय निश्चित केले आहे. त्यानुसार सरकारची वाटचाल आन्मी नियोजन सुरु आहे. नऊ वर्षांपूर्वी अॅॅटोमोबाईल क्षेत्रामधील उलाढाल 4.५ लाख कोटी होती. सध्या हि उलाढाल 12.५ लाख कोटींवर पोहोचली आहे.
गेल्यावर्षी आपण जपानला मागे टाकले असून अॅॅटोमोबाईल उत्पादनात सध्या आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहोत. सध्या या क्षेत्रात अमेरिकेचा एक नंबर असून चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. अभियंते कमी खर्चातील मनुष्यबळ आणि सरकारची अनुकूल धोरणे या क्षेत्रातील गुंतवणुकीस भारतात मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
.jpg)
No comments:
Post a Comment