![]() |
| Marathi Live News |
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या राड्यानंतर मंगळवारी उबाठा सेनेने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांनी भेट घेऊन राणेंच्या खासगी सुरक्षा रक्षकावर गुन्हा Marathi Live News दाखल करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांनी केली.
देवगड ग्रामीण रुग्णालयात अधिकारी, कर्मचारी व डॉक्टरांच्या पदभरतीवरून उबाठाने आंदोलन Marathi Live News छेडले होते. सोमवारी आमदार राणे व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्या यांच्यातील चकमकीदरम्यान उबाठाच्या पदाधिकाऱ्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केळ्याचे म्हटले.

No comments:
Post a Comment