![]() |
| Marathi Live News |
मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भाष्य केल्याबद्दल मंठा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव यांच्या वतीने Marathi Live News मंठा शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात उपमुख्यमंत्री अजित पावर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामदास कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
मराठा आरक्षण मिळवण्यासाठी अनेक गरजवंत मराठा बांधव रस्त्यावर येत आहेत. उपोषण, आंदोलन करीत आहेत, परंतु आरक्षण देण्यासाठी पाठपुरवठा न करता आंदोलनाचे योद्धा म्हणून असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातच भाष्य करीत Marathi Live News आहेत. यामुळे संतप्त झालेल्या मराठा बांधवांकडून २५ तारखेपासून विविध आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातील अनेक गावांत नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment