Saturday, October 28, 2023

नांदेडच्या रुग्णालयात दहा दिवसांत मृतांची संख्या ११३ : गेल्या २४ तासांत एका नवजात बालकासह सात रुग्णांचा झाला मृत्यू Marathi Live News

Marathi Live News
 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालय मागील २४ तासांत (९ ते १० ऑक्तोबर) एका Marathi Live News नवजात बालकासह व प्रौढ ६ (पुरुष २, महिला ४) यांचा समावेश आहे. दहा दिवसांत मृतांची संख्या ११३ वर पोहोचली आहे. 

२४ तासांत १९१ नवीन रुग्णांची भरती झालेली Marathi Live News आहे. सद्य : स्थितीत ७२२ रुग्णालयामध्ये भरती आहेत. तसेच ८५७ रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घ्हेतला. १४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण ४९ शस्त्रक्रिया झाल्या. यात ४० रुग्णांवर मोठ्या, तर ९ रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. २६ प्रसूती करण्यात आल्या. यात ११ सीझर, तर १५ नॉर्मल प्रसूती झाल्या, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश मनूरकर यांनी दिली.  










No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...