Sunday, October 15, 2023

Rohit Sharma : हिटमॅॅनचे सिक्स पाहून पंचांनी काय म्हटलंं ? दंड का दाखवले ? पाहा रोहितने काय सांगितले ? Marathi Live News


Marathi Live News

अहमदाबाद, १५ ऑक्टोबर : भारताचा कर्णधार रोहित शर्माने शनिवारी अहमदाबाद स्टेडियममध्ये पाकिस्तानी गोलंदाजाची तुफान धुलाई केली. रोहितने ६३ चेंडूत ८६ धावा काढल्या. यात त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारले. रोहित शर्मा फटकेबाजी करत असताना मैदानावरील पंचही त्याच्याMarathi Live Newsफलंदाजीने आश्चर्यचकित झाले होते. सामन्यातला एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यात रोहित शर्मा पंच मराइस इरास्मस यांना दंड दाखवताना दिसतो. 

रोहित शर्माने पंचांना दंड का दाखवले याची उत्सुकता चाहत्यांना होती. रोहित शर्माला सामन्यानंतर हार्दिक पांड्याने यावर विचारले असता उत्तर दिलं. बीसीसीआयने एक व्हिडीओMarathi Live Newsशेअर केला असून रोहित शर्मा त्यात पंच मराइस इरास्मस यांच्यासोबत झालेल्या संवादाबद्दल सांगतो. 

हार्दिक पांड्याने विचारलं कि, पंचांना दंड का दाखवले. त्यावर रोहित शर्मा म्हणाला कि, मला विचारत होते कि, इतके लांब सिक्स कसे मारतो. तुझ्या बॅॅटमध्ये काही नाही, सगळी ताकदीची कमाल आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...