Thursday, November 2, 2023

जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी तीन जणांनी केला आत्महत्येचा प्रयत्न : सरकारने ४० दिवसांचा वेळ देऊनही निर्णय न झाल्याने पाऊल Marathi Live News

 
Marathi Live News


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परतूर, भोकरदन, बदनापूर तालुक्यातील युवकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. Marathi Live News यातील दोघांनी विषारी औषध प्राशन करून तर एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्राशन केलेल्या दोघांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान युवकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, कुणीही टोकाचा निर्णय घेऊ नये असे आवाहन मनोज जरांगे पतील्यानी वेळोवेळी केले आहे. 

परतूर शहरातील दत्ता गणेशराव खालापुरे या युवकाचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तो परतूर शहरातील जिल्ह्य परिषद प्रशालेजवळचा रहिवासी आहे. दुसऱ्या घटनेत दत्ता खालापुरे यांनी विष प्राशन केले. तर आपलं मुलगा Marathi Live News हुशार असताना नोकरीमधून अवघ्या दोन मार्काने मुकल्यामुळे निराश झालेले मलकापूर येथील ज्ञानेश्वर हिम्मतराव सोनुने यांनी शनिवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ग्राउंड एंगलला गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...