Friday, November 10, 2023

वाढत्या प्रदूषणावरून दिल्ली सरकारला सुप्रीम कोर्टाने फटकारले Marathi Live News

Marathi Live News
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावरून Marathi Live News  शुक्रवार सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला फटकारले. दरवर्षी आम्ही हस्तक्षेप केल्यानंतरच कार्यवाही केली जाते. सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. 

गेल्या सहा वर्षांत दिल्लीतील प्रदूषणाबाबत काय केले. केवळ देवानेच दिल्लीकरांची प्र्थ्ना ऐकली आणि Marathi Live News त्यामुळे गुरुवारी पाऊस झाला असल्याचे सांगत न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानल्लाह यांच्या खंडपीठाने दिल्ली सरकारला जाबच विचरला. दिल्लीत गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत हलक्या हवा गुणवत्ता निर्देशांक गेल्या आठ दिवसानंतर ४०० च्या खाली आहे. यापूर्वी २ नोव्हेंबर रोजी हवा गुणवत्ता निर्देशांक ३४६ इतका नोंदवला गेला पाऊस झाल्याने हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारणा झाली आहे. दिवाळीनंतर हवा गुणवत्तेचा आढावा घेतला जाईल. असे दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाळ राॅॅय यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...