Saturday, November 18, 2023

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा आणि महाविद्यालयेही वाढणार Marathi Live News

Marathi Live News
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : 

देशातील ग्रामीण भागात Marathi Live News  डॉक्टरांची सेवा विस्तारण्याच्या उद्देशाने वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील डॉक्टरांचा तुडवडा भरून काढण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील मेडिकलच्या जागा वाढवल्या जाणार आहेत. याबरोबरच नवी महाविद शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

प्रत्येक राज्यामध्ये १० लाख Marathi Live News लोकसंख्येमागे १०० एमबीबीएस डॉक्टर असावेत. हे गुणोत्तर राखण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढविल्या जाणार आहेत. त्यानुसार देशातील सर्व राज्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करणे. नवीन वैद्यकीय अभ्यासक्रम सुरु करणे, सध्या असलेल्या अभ्यासक्रमांच्या जागा वाढविणे त्याचबरोबर मुल्यांकन आणि गुणात्मक नियमांची अंबलबजावणी करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. 

या निर्णयाची अंबलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील काही वर्षांमध्ये देशातील सर्व राज्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा वाढण्याबरोबरच वैद्यकीय महाविद्यालयांमध्येहि वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे जागा वाढल्या तर याचा फायदा विद्यार्थ्यांनाहि अधिकाधिक संधी या निर्णयामुळे मिळणार आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...