![]() |
| Marathi Live News |
अलिबाग :
देशातील सर्वात मोठा सी-लिंक Marathi Live News पूल प्रकल्पाचे उध्दाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ डिसेंबर रोजी होणार आहे. रायगड, ठाणे, मुंबईसह एक्स्प्रेस वेवरून मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिजलद प्रवासाचा मार्ग यामुळे खुला होणार आहे. रायगड जिल्ह्याला दळवळणाची नवीन दिशा मिळणार आहे.
देशातील सर्वात मोठा सागरी पूल ज्याला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक शिवडी-न्हावा शेव ट्रान्स हार्बर लिंक असेही म्हटले जाते. हा एक सागरी पूल आहे. जो मुंबईला-नवी मुंबईशी जोडला आहे. या २१.८ कि.मी. लांबीच्या या सुंदर पुलाचे अधिकृत नव श्री अटल बिहारी सेंट्रल मुंबईतील शिवरीहून नवी मुंबईतील शिवाजीनगरला या पुलावरून अवघ्या २० मिनिटांत पोहोचता येणार आहे. पूर्वी हे अंतर कापण्यासाठी दिड तास लागत होता.
उत्कृष्ट कनेक्टीव्हिटी प्रदान करणार
एकूण २१.८ कि.मी लांबीच्या Marathi Live News एमटीएचएल पैकी १६ कि.मी. लांबीचा भाग समुद्राच्यावर आहे. जो मुंबईला नवी मुंबईशी जोडला आहे. वाशी पुलावरून दीड तासाचा प्रवास अवध्य २० मिनिटांत होणार आहे. विशेष बाब म्हणजे एमटीएचएल ब्रिज मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच जेएनपीटी बंदर यांना उत्कृष्ट कनेक्टीव्हिटी प्रदान करणार आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment