Tuesday, November 21, 2023

कोकण रेल्वे विरुद्धच्या साखळी आंदोलनाच्या युवा रक्तदाता संघटनेचा पाठींबा..! देव्या सूर्याजी. Marathi Live News

Marathi Live News
 
सावंतवाडी :- कोकण रेल्वेकडून सावंतवाडीकरांवर होणाऱ्या अन्यायाविरुध्द तसेच बंद केलेल्या रेल्वे गाड्यांना सावंतवाडीट थांबा देण्यासह सावंतवाडी रेल्वे टर्मिनस Marathi Live News कार्यान्वित करण्यासाठी येत्या २६ जानेवारीला सावंतवाडी करांच्या मागण्यांसाठी कोकण रेल्वे विरुध्द साखळी आंदोलन करणार असल्याचा इशारा मिहीर मठकर यांनी दिला आहे. या आंदोलनाला युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी पाठींबा जाहीर केला आहे. 

सावंतवाडी रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबा नसल्यानं सावंतवाडीकर जनतेला कुडाळवारी करावी लागत आहे. एक्स्प्रेसनं मुंबईला ये-जा करायची असेल तर कुडाळला जावं लागतं आहे. Marathi Live News त्यामुळे सावंतवाडीच्या बंद केलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा देण्यात यावा अशी मागणी आहे. वारंवार लक्ष वेधून कोकण रेल्वे दुर्लक्ष करत असल्यामुळे मिहीर मठकर यांनी सावंतवाडीकरांच्यावतीन साखळी आंदोलनाच्या इशारा दिला आहे याला आमच्या संघटनेसह युवकांचा देखील पाठींबा आहे. मोठ्या संख्येने युवा वर्ग या साखळी आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती देव्या सूर्याजी यांनी दिली. 





























No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...