Monday, November 27, 2023

कुणकेश्वर हायस्कूल येथे करिअर मार्गदर्शन उपकरण संपन्न.! ; विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन Marathi Live News

Marathi Live News
 

देवगड :- तालुक्यातील कुणकेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी कुणकेश्वर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कुणकेश्वर हायस्कूलमध्ये करिअर मार्गदर्शन उपक्रम आयोजित करण्यात आला होता यात इयत्ता सातवी ते बारावी विद्यार्थ्यानासाठी व पालकांकरिता शनिवारी सकाळी साडे आठ ते बारा या वेळेत पार पडला. Marathi Live News यावेळी सुमारे २०० वोद्यार्थी व पालक उपस्थित होते. 

या कार्यक्रमात खानविलकर कोचिंग अकॅडेमी फोंडा कणकवलीचे मार्गदर्शक प्रदीप खानविलकर यांनी उपयुक्त मार्गदर्शन करून सहकारी क्षेत्रातील ग्रामीण भागातील संस्थेमार्फत असे उपक्रम Marathi Live News राबविले जातात ही बाब अभिमानास्पद, कौतुकास्पद असल्याचे आवर्जून सांगितले. 






























No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...