![]() |
| Marathi Live News |
देवगड :- मालवण येथे होत असलेल्या भारतीय नौदल दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान तसेच इतर अति Marathi Live News महनीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तारीख २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर पर्यंत मालवण येथील जलक्रीडा, किल्ला वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे ! तरी सद्याचा पर्यटन हंगाम लक्षात घेता !
सिंधुदुर्ग मध्ये येणारे पर्यटक देवगड तालुका येथे खूप जास्त प्रमाणात येण्याची शक्यता आहे ! यामुळे देवगड तालुक्यामधील पर्यटनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यावसायिक यांनी पर्यटक यांची गैरसोय होऊ नये.
या दृष्टीने सज्ज राहावे, Marathi Live News असे आवाहन देवगड तालुका व्यापारी संघ देवगड तालुका व्यापारी पर्यटन विकास समिती, यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment