Wednesday, November 29, 2023

पहाटेच्या सुमारास 'ह्या' तान देशांना भूकंपाचे धक्के.! Marathi Live News

Marathi Live News
 

नवी दिल्ली :- पाकिस्तान आणि तिबेटमध्ये आज मंगळवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानमध्ये भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ तर तिबेटमध्ये ५.० इतकी नोंदवण्यात आली. पापुआ न्यू गिनीमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. Marathi Live News येथील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.५ इतकी होती. 

अचानक जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घरातील भाड्यांची पडझड झाली. त्यामुळे गाढ झोपेत असलेले लोक दचकून उठले. भूकंपाचे धक्के जाणवताच अनेकजण घराबाहेर पडले होते. यामध्ये कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. 

भूकंप का होतात ? 

पृथ्वीच्या आत सात प्लेट्स आहेत. Marathi Live News ज्या सतत फिरत असतात. ज्या ठिकाणी या प्लेट्स सर्वात जास्त आदळतात. त्यांना फॉंल्ट लाईन झोन म्हणतात. प्लेट्सचे कोपरे वारंवार टक्कर झाल्यामुळे वाकतात. जेव्हा दाब खूप वाढतो तेव्हा प्लेट्स तुटू लागतात. त्यांच्या तुटण्यामुळे आतल्या उर्जेला बाहेर येण्याचा मार्ग सापडतो. या गडबडीनंतर भूकंप होतो. 

























No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...