Wednesday, November 8, 2023

कोल्हापूर : अंबाबाई किरणोत्सवाचा सोहळा आजपासून Marathi Live News

Marathi Live News
कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : 

दक्षिणायन कालखंडातील Marathi Live News अंबाबाई किरणोत्सवाला गुरुवारपासून (दि.9) सुरुवात होणार आहे. बुधवारी सकाळपासून पाऊस आणि ढगाळ वातावरण असूनही किरणे गर्भगृहाबाहेरील पायऱ्यापर्यंत पोहोचली. गुरुवारी  किरणोत्सवाचा पहिला दिवस असून किरणे देवीच्या चरणांपर्यंत येण्याची शक्यता आहे. 

अंबाबाई Marathi Live News  किरणोत्सव 9 ते १३ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यातील 9, १० आणि ११ नोव्हेंबर हे मुख्य दिवस असणार आहेत. पहिल्या दिवशी देवीच्या चरणावर, दुसऱ्या दिवशी शरीरावर, तिसऱ्या दिवशी मुखकमलावर पडतात. सोहळ्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. हा सोहळा भाविकांना पाहता यावा. यासाठी विद्यापीठ हायस्कूल परिसर, बिंदू चौक व मंदिरातील एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...