![]() |
| Marathi Live News |
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील शासकीय तसेच Marathi Live News शासन अनुदानित शाळांत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून एकदा अंडी तसेच अंडी न खाणाऱ्या विद्यार्थांना केळी दिली जाणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाच्या Marathi Live News निर्णयानुसार आता विद्यार्थांना बुधवारी किंवा शुक्रवारी उकडलेले अंडी अथवा अंडा पुलाव, बिर्याणी अशा स्वरुपात आहार देण्यात देईल. जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थांना अंड्याऐवजी केळी अथवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळ उपलब्ध करून देण्यात येईल. पुढील २३ आठवड्याकरिता हा उपक्रम सुरु राहणार आहे. अंड्याचा सध्याचा बाजारभाव विचारात घेता एका अंड्यासाठी ५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment