![]() |
| Marathi Live News |
शत्रूशी लढणाऱ्या जवानांना प्रेरणा मिळणार
४१ राष्ट्रीय रायफल मराठा एन. आय आणि आम्ही पुणेकर ही संस्था आणि त्यासाठी एकत्र आले आहेत. Marathi Live News शत्रूशी लढणाऱ्या जवानांना महाराजांचा आदर्श, पराक्रम कायम डोळ्यासमोर राहावा यासाठी ही प्रतिकृती स्थापन करण्याची कल्पना पुढे आली.
जम्मू काश्मीर मध्ये, भारत पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या कुपवाडा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्याचे काम पूर्ण झाल आहे.
७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते या पुतळ्यांचे लोकार्पण होता आहे. सुधीर मुनगंटीवार या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला यावर्षी ३५ वर्षे पूर्ण झाली. याच वर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती भारत-पीक सीमेवर स्थापीत होत आहे. महाराष्ट्रातल्या Marathi Live News प्रत्येक नार्ग्रीकाचा उर अभिमानाने भरून येणारा ह दिवस असेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्विट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत या पुळ्याच्या लोकापर्णाबाबत माहिती दिली आहे. या पुतळ्याचे लोकार्पण झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे जवानांसोबत दिवाळी फराळाचा आनंद देखील घेणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं परत आणण्ण्यासाठी लंडनच म्युझियमसोबत करार
छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि आणि लंडनच म्युझियम यांच्यात सामंजस्य करार झालाय.
ही वाघनखं नोव्हेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीकरिता भारता राहतील.
.jpg)
No comments:
Post a Comment