Tuesday, November 28, 2023

भाचीला लग्नात दिली चक्क १ कोटींहून अधिक वधुदक्षिणा Marathi Live News

 Marathi Live News
रेवाडी वृत्तसंस्था : 

हरियानातील रेवाडी Marathi Live News शहरातील एका गर्भश्रीमंत मामाने हिंदू परंपरेनुसार दिला जाणाऱ्या वधुदक्षिणेचे (शगुन) अनोखे उदाहरण घालून दिल्याने त्याची चर्चा देशभरात रन्ग्लिआहे. भाचीला लग्नात  मामाने चक्क १ कोटी १ लाख ११ हजार १०१ रुपयांची वधुदक्षिणा देत आपल्या विधवा बहिणीच्या घरात नोटांचा  ढीग लावला. इतकेच नाही. तर या गर्भश्रीमंताने कोट्यावधीच्या सोन्याच्या दागिन्यांसह अन्य आहेरही भेट म्हणून दिला आहे. हे विशेष ! 

याचा व्हिडीओ सोशल Marathi Live News मिडीयावर खूपच व्हायरल झाला आहे. सतबीर असे या गर्भश्रीमंत व्यक्तीचे नाव असून टे आसलवास गावाचे  रहिवाशी आहेत. सतबीर यांनी आपल्या भाचीच्या लग्नात कोणतीही कसर  सोडलेली नाही. सायंकाळी वधूदक्षिणेचा विधी सुरु झाला त्यावेळी सतबीर यांनी काही लोकांना घेऊन रोकड आणली. १ कोटी १ लाख ११ हजार १०१ रुपयांची रोकड आणि कोट्यावधीचे सोने आणि अन्य आहेर पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...