Friday, December 1, 2023

वीज कंपनीविरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्णय Marathi Live News

Marathi Live News
 

महावितरणाने चार खासगी कंपन्यांना स्मार्ट मीटर बसविण्याचे कंत्राट दिले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. प्रीपेड मीटर परवडणारे नसल्याने याविरोधात जनआंदोलन छेडण्याचा निर्णय शहरातील विविध सामाजिक Marathi Live News संघटनांनी घेतला आहे. 

येथील एटीटी हायस्कूलमध्ये मंगळवारी रात्री बैठक घेण्यात आली. सध्या मध्यवर्गीय व कामगारवर्गाची वीजबिले भरण्यास वाताहत होत आहे. प्रीपेड स्मार्ट मीटर आल्यावर मीटरची किंमत व त्यानंतर अॅडव्हान्स बिल कसे भरणार ? हा मुख्य प्रश्न नागरिकांना पडला आहे. करोना नानात्र बाजारपेठेचे व व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. 

त्यामुळे अतिरिक्त मार कसा सहन करणार. Marathi Live News या अतिरेकाला आजच रोखले नाही तर येणारा काल अतिशय भयानक असणार असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. हिवाळी अधिवेशन पूर्व ह लढा उभारण्यासाठी व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, पॉवर लूम संघटना, व्यापार संघटना, सामाजिक संघटना राजकीय जोडे बाजूला ठेवून लढा देणार आहेत. लवकरच तयारी व्यापक बैठक घेऊन मोठ्या आंदोलनाची तयारी करण्याबाबत बैठकीत सहमती दर्शविण्यात आली. 


























No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...