Friday, December 15, 2023

कंटेनर - इर्टीगा कार यांच्यात जोरदार अपघात.! ; कणकवली - जाणवली ब्रिजवर घडली घटना. Marathi Live News

Marathi Live News
 

कणकवली :- मुंबई - गोवा महामार्गावर जाणवली ब्रिजवर हुंबरठवरून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या इर्टीगा कार 

(एम.एच. ४३ बी. यू. ७७६६) कारला मागवून Marathi Live News येणाऱ्या १६ चाकी कंटेनरची धडक बसून अपघात झाला. या अपघातात इर्टीगा  कारचे उजव्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. धडक एवढी जबरदस्त होती की इर्टीगा  कार ही हायवेच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरवर चढली. 

यावेळी घटनास्थळी कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण हे दाखल झाले होते. तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी देखील घटनास्थळी मोठी Marathi Live News गर्दी केली होती. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याबाबत अधिक माहिती कणकवली पोलीस घेत आहेत.  



No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...