Thursday, December 14, 2023

शिवसेना कोणाची ? यावर 'सुप्रीम' सुनावणी पुढच्या वर्षी Marathi Live News

 Marathi Live News

 नवी दिल्ली : 

शिवसेना कोणाची ? यावर Marathi Live News सर्वोच्च न्यायालयात आता थेट पुढच्या वर्षी सुनावणी होणार आहे. आधीच्या घोषणेनुसार १५ डिसेंबर रोजी यावर सुनावणी होणार होती. मात्र, आता ती २ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. 

निवडणूक आयोयाच्या वतीने Marathi Live News शवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावर १५ डिसेंबरला सुनावणी होणार होती ; मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...