Friday, December 15, 2023

छत्तीसगड सीमेवर चकमक ; दोन नक्षलवादी ठार Marathi Live News

 

Marathi Live News

गडचिरोली ,पुढारी वृत्तसेवा :

छत्तीसगडमधील राजनांदगांव जिल्ह्यातील मोहला व मानपूर तालुक्यातील बोधीटोला Marathi Live News गावाजवळ झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांनी आज दोन लक्षल्यांना कंठस्नान घातले.

यातील एका नक्षल्याचे नाव दुर्गेश वट्टी असे असून तो कसनसूर दलमचा उपकमांडर होता. १ मे २०१९ रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा गावाजवळ नक्षल्यांनी घडवून आणलेल्या भूसुरंग स्फोटात १५ पोलिस शहीद झाले होते. या हत्याकांडाचा दुर्गेश वट्टी हा मुख्य सूत्रधार होता. दुसऱ्या Marathi Live News नक्षल्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. दोन्ही नक्षल्यांचे मृतदेह गडचिरोली येथे आणण्यात आले आहेत.

पोलिसांनी घटनास्थळावरून एक एके ४७ आणि एक एसएलआर बंदूक ताब्यात घेतल्या आहेत. अशी माहिती पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. घटनास्थळी हे धानोरा तालुक्यातील गोलडवाही पोलिस ठाण्यापासून १० किलोमीटर अंतरावर आहे.

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...