![]() |
| Marathi Live News |
देवगड :- आज भल्या पहाटेच्या सुमारास काही बोटीवर असणाऱ्या खलाशाचे वाद झाले. यात एका खलाशाने इतर खलाशांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच स्वत:च्या अंगावर पेट्रोल Marathi Live News ओतून स्वत:ला पेटवून दिले.
यावेळी त्याला वाचवण्यासाठी इतर खलाशी जात असताना त्याने थेट केबिनच्या मागे असणाऱ्या जाळीत उडी घेतली. यात त्या खलाशाचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या खलाशाचे नाव अद्याप समजले नाही. तर अन्य खलाशी गंभीर जखमी झाले. Marathi Live News तसेच नौकेचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
.jpg)
No comments:
Post a Comment