Monday, December 25, 2023

मुंबई- कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच धावणार Marathi Live News

Marathi Live News
मिरज ; पुढारी वृत्तसेवा : 

बहुप्रतीक्षित मुंबई - कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच धावणार आहे. असे Marathi Live News संकेत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी दिले. त्यामुळे जानेवारी अखरेपर्यंत ही एक्स्प्रेस सुरु होण्याची शक्यता आहे. 

पुणे ते मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासह विद्युतीकरण करण्यात येत आहे. सध्या मिरजजवळ इंटरलाॅॅकिंगचे काम सुरु आहे. १२ जानेवारीपर्यंत हे काम चालणार आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यादव हे या कामाची पाहणी करीत असताना Marathi Live News वंदे भारत एक्स्प्रेस कधी सुरु होणार. अशी विचारणा मिरज रेल्वे कृती समितीच्या सदस्यांनी केली. त्यामुळे यादव यांनी ही माहिती दिली. पुणे-मिरज रेल्वे मार्गाच्या इंटरलाॅॅकिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर ही रेल्वे सुरु होण्याची शक्यता आहे. याबाबत रेल्वेकडून हालचाली सुरु आहेत. त्यामुळे जानेवारीअखरपर्यंत मुंबई-कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होण्याची शक्यता आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...