![]() |
| Marathi Live News |
देवगड :- देवगड तालुका मराठा समाजाची वधू-वर मेळाव्याची नोंदणी सुरु झालेली असून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये विधवा, विधुर घटस्फोटीत यांनीही आपली नोंदणी पुढील Marathi Live News प्रतिनिधींकडे करावी. श्री. प्रवीण वातकर देवगड, पंकज दुखंडे तळेबाजार, योगेश राणे हडपिड, सुर्यकांत पाळेकर, देवगड, अजित राणे बापार्डे, आर. जी. सावंत शिरगाव, केदार सावंत देवगड,नंदन घोगळे तळे बाजार यांच्याशी संपर्क साधून नवे नोंदवावीत व अधिक माहिती हवी असल्यास श्री. संजीव राऊत ९४२१२३६११३यांच्याशी संपर्क साधावा.
हा मेळावा लवकरच जानेवारीमध्ये घेण्यात येणार आहे. त्याची तारीख व वेळ व संपूर्ण नियोजन लवकर जाहीर करण्यात येईल. इच्छुकांनी दि. १ जानेवारी २०२४ पर्यंत आपली नोंदणी करावी. Marathi Live News या वधू वर नोंदणी करू शकतात. तरी इच्छुक वधू-वरांनी तात्काळ नाव नोंदणी करावी असे आवाहन देवगड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष संदीप साटम आणि कार्यवाह केदार सावंत तसेच सर्व तालुका कार्यकारीणीने केले आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment