Tuesday, December 19, 2023

'हायवे'च्या रुंदीकरणात जलवाहिनी फुटली : शिवणी - शिवर भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत Marathi Live News

Marathi Live News
 

महापालिका क्षेत्रातील शिवानी - शिवर भागातून नॅॅशनल हायवे विभागाकडून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामात महिनाभरात विविध ठिकाणी Marathi Live News जलवाहिनी फुटली आहे. तुर्तासही जलवाहिनी फुटली असून, यामुळे शिवणी- शिवर भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. 

नॅॅशनल हायवेकडून शिवणी गावापासून बायपासच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. या रुंदीकरणात शिवणी - शिवर Marathi Live News गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या ३५० मिलीमीटर तसेच २५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिन्या गेल्या आहेत. या जलवाहिन्या स्थानांतरीत करण्याचे पत्र महापालिकेने नॅॅशनल हायवेला दिले आहे. 






















No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...