
Marathi Live News
तेल अवीव : वृत्तसंस्था :
हमास सैनिकांनी गाझामध्ये Marathi Live News तयार करून ठेवलेले भूमिगत बोगद्यांचे जाळे पूर्णपणे उध्वस्त करण्यासाठी अखेरचा घाला म्हणून इस्त्रायली सैन्याने या बोगद्यांतून भूमध्ये समुद्राचे पाणी संपूर्ण फोर्सने सोडण्याची तयारी चालविली आहे.
इस्त्रायलने बॉम्ब हल्ल्यांच्या माध्यमातून ८०० वर बोगदे उद्ध्वस्त केल्याचा दावा याआधीच केलेला आहे. आता बोगद्यांतून उरलीसुरली घानही समुद्राच्या पाण्यांत वाहून जाईल. असे इस्रायली लष्कराने म्हटलेले आहे. वाॅॅल स्ट्रीट जर्नल या अमेरिकेतील वर्तमानपत्रातून याबाबतचे वृत्त छापून आले आहे. समुद्राचे पाणी बोगद्यांतून सोडण्यासाठी गाझामधील अल-शाती हॉस्पिटलजवळ ५ मोठे पाण्याचे पंप बसविण्यात आले आहेत.
युद्धाचे अपडेट्स
- इस्रायलने खान युनिस Marathi Live News आणि दक्षिण गाझामधील इतर भागांवर हल्ले तीव्र केले आहेत.
- इस्रायलने गाझा येथील ह्मासचे कोर्ट जस्टीस पॅॅलेस उद्ध्वस्त केले.
- युद्ध सुरु झाल्यापासून ह्मासचे ५ हजार सैनिक इस्रायली हल्ल्यात मरण पावले आहेत.
No comments:
Post a Comment