Thursday, December 7, 2023

राज्यातील नोकरशाही सर्वाधिक भ्रष्ट ; सलग तिसऱ्या वर्षीही प्रथम क्रमांकावर बदनाम Marathi Live News

Marathi Live News
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : 

देशातील सर्वाधिक भ्रष्ट Marathi Live News राज्यांत यादीत महाराष्ट्रातील नोकरशाही सलग तिसऱ्या  वर्षीही प्रथम क्रमांकावर बदनाम असल्याचे चित्र आहे. या आकडेवारीने राज्यातील नोकरशाही भ्रष्टाचाराच्या किडीने पोखरून निघाल्याचे स्पष्ट होत असून. त्याच वेळेला राज्यातील जनता या भ्रष्टाचाराविरुद्ध संतप्त असून. 'एसीबी' च्या कार्यक्षमतेमुळे तक्रार करण्याचे धाडसही दाखवू लागल्याचे सकारात्मक चित्रही यानिमित्ताने निर्माण झाले आहे. 

देशातील सर्वात जास्त भ्रष्टाचार  महाराष्ट्रात होत असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे अभिलेख संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंडविधानातील (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत Marathi Live News वर्ष २०२२ मध्ये देशात सर्वाधील ७४९ गुन्हे नोंदवले गेले. २०२१ मध्ये हीच आकडेवारी ७७३, तर २०२० मध्ये ६६४ अशी होती. २०२० ,२०२१ आणि २०२२ च्या आकडेवारीचा विचार करता भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सर्वाधिक गुन्हे या तिन्ही वर्षी महाराष्ट्रात नोंदविण्यात आले आहेत. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आल्यानंतरही दोषींना शिक्षा होण्याचे राज्यातील प्रमाण अतिशय कमी असून. टे चिंताजनक आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...