Friday, December 8, 2023

अर्जुन मुंडा भारताचे नवे कृषीमंत्री.! ; नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह दोन मंत्र्यांचे राजीनामे मंजूर. Marathi Live News

Marathi Live News
 

नवी दिल्ली :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल आणि रेणुका सिंह सरुता यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. आता केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्याकडे Marathi Live News कृषी मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. 

तर राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडे जलशक्ती Marathi Live News मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. 

राज्यमंत्री भरती प्रवीण पवार यांच्याकडे आदिवासी व्यवहार मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...