![]() |
| Marathi Live News |
देवगड :- देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था, देवगड आयोजित जल्लोष अर्थात स्वागत नववर्षाचे.. येणाऱ्या शनिवार दि. ३० व रविवार दि. ३४१ डिसेंबर रोजी देवगड बीच येथे Marathi Live News होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी अनुसूया कॉम्प्लेक्स येथे जल्लोष कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सर्वच पत्रकार बंधू.. आमचे देणगीदार हितचिंतक, आजच्या कार्यालयाचे उद्घाटक मा. शुभम घेवारी.. जल्लोष कार्यकारिणी अध्यक्ष मा. श्री. हनीफ मेमन, सचिव संजय धुरी, उपाध्यक्ष श्रीपाद पारकर, बंटी कदम, मिलिंद मोर्ये, एकनाथ तेली, मिलिंद मोहिते, दयानंद पाटील, दयाळ गावकर, दिनेश पटेल, Marathi Live News मिलिंद खडपकर, जागेचे मालक चंद्रहास मर्गज आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री एकनाथ तेली यांनी सर्वांग सुंदर देवगड मध्ये असे कार्यक्रम वारंवार व्हावेत यासाठी सर्वांनी एकादिलाने काम करावे असे सुचविले.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैताली हडकर हिने केले सचिव संजय धुरी उपस्थितांचे आभार मानले व थोडक्यात कार्यक्रमाची रूपरेष समजावून दिली.
.jpg)
No comments:
Post a Comment