![]() |
| Marathi Live News |
तिरुव अनंत पूरम :- भारताचे दोन माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि इस. श्रीसंत हे लेजंड क्रिकेट लीगमध्ये एकमेकांना भिडले. याचा व्हिडियो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. Marathi Live News दोन्ही क्रिकेटपटूंची वादाची पार्श्वभूमी असल्याने हा विषय जास्तच वाढला.
श्रीसंत गंभीरवर शिवीगाळ करणे आणि मॅच फिक्सर म्हणून संबोधल्याचा आरोप केला. त्यावर गंभीरने फरशी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आता या वादात श्रीसंतची पत्नी भुवनेश्र्वरीने उडी घेतली आहे. Marathi Live News तिने गंभीरचे थेट संस्कारच काढले.
.jpg)
No comments:
Post a Comment