Sunday, December 3, 2023

लोकांनी कॉग्रेसची थापेबाजी ओळखली, गांधीची पदयात्रा अपयशी ठरली; प्रवीण दरेकरांनी लगावला टोला Marathi Live News

Marathi Live News

मुंबई- देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. भाजपला तीन तर कॉंग्रेसने एका राज्यात मोठा विजय मिळवला असून देशभरात भाजपने विजयी जल्लोष सुरु केला आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्येMarathi Live Newsभाजपने आघाडी घेतली आहे. या निकालावरून आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. 

"राहुल गांधी यांची पूर्णपणे अपयशी ठरली. कर्नाटकात खोटी आश्वासन दिली होती. तशीच आश्वासने त्यांनी या निवडणुकीतही दिली होती. लोकांनी आता राहुल गांधी यांची थापेबाजी ओळखली आहे, असा टोलाही भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी लगावला. 

तेलंगणात कॉंग्रेसने मारली बाजी 

कॉंग्रेसने तेलंगणात मोठा विजय मिळवला आहे. भारत राष्ट्र समितीच्या सत्तेला सुरुंग लागला असून आताच्या कलानुसार तेलंगणात ११९ पैकी कॉंग्रेसने ६५ जागांवर आघाडीMarathi Live Newsघेतली असून भारत राष्ट्र समितीने ३९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपने ९ जागांवर आघाडी घेतली आहे. 

राजस्थानमध्ये कॉंग्रेस पिछाडीवर 

राजस्थानमध्ये भाजपने ११३ जांगावर आघाडी घेतली असून कॉंग्रेसने ७२ जागांवर आघाडी घेतली. राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे सरकार आहे. पाच राज्याच्या निवडणुकीत कॉंग्रेसफक्त एकाचं जागेवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...