Tuesday, January 16, 2024

रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण हे माझे भाग्य ; पंतप्रधान मोदींकडून कृतज्ञतेची भावना Marathi Live News

Marathi Live News
नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Marathi Live News सोमवारी 'पंतप्रधान जनमन' योजनेच्या एक लाख लाभार्थ्यांना मोठी भेट दिली. व्हिडीओ काॅॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचविला. मला अयोध्यातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी निमंत्रण आले, हे मी माझे भाग्य समजतो. अशी कृतज्ञता पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. 

प्रभू श्रीराम आपल्या भव्य Marathi Live News मंदिरातून आम्हाला दर्शन घेऊ लागतील. ती सुवर्णघटिका आता जवळ येते आहे, मी सध्या दररोज सतत नामस्मरण करतो आहे. माता शबरीशिवाय रामाचे स्मरण मात्र माझ्या मते शक्य नाही. माता शबरी, निषाद राज गुह, केवट या समाजाच्या तळागाळातील घटकांनीच दशरथ पुत्र रामाचा दिनबंधू राम केला. देशातील गरिबांचे कल्याण हेच स्वप्न घेऊन आमचीही वाटचाल सुरु आहे. देशातील 4 कोटी गरिबांना आम्ही जात,पंथाचा विचार न करता घरे दिली. या घटकाला आजवर कुणी विचारले नव्हते. मोदीने या घटकाला विचारातही घेतले आणि या घटकाचीच पूजाही बांधली. असे भावोत्कट उद्गारही पंतप्रधानांनी यावेळी काढले. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...