Wednesday, January 17, 2024

सोने, चांदी, हिऱ्यांचे प्रती अयोध्या राम मंदिर Marathi Live News

Marathi Live News
वाराणसी : 

गुलाबी मीनाकारी Marathi Live News कलाप्रकारात राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित वाराणसी येथे हस्तशिल्पकार कुंज बिहारी यांनी सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या माध्यमातून १०८ दिवसांच्या अथक परिश्रमांनी श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. प्रतिकृती २.५ किलो वजनाची असून, १२ इंच उंच, ८ इंच रुंद आणि १२ इंच लांबीची आहे. मंदिरातील रामाची मूर्ती सोन्याची आहे. 

आग्रा येथून आले पेठे 

अयोध्या : जगभरातून Marathi Live News रामलल्लासाठी भेटी पाठविल्या जात आहेत. ताजनग, आग्रा येथून ५६ वेगवेगळ्या स्वादांतील ५०० किलो पेठेही अयोध्येत दाखल झाले आहेत. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...