Thursday, January 18, 2024

देशासाठी ईशान्य भारतही महत्त्वाचा : राहुल गांधी Marathi Live News

 

Marathi Live News
कोहिमा ; वृत्तसंस्था : 

देशासाठी ईशान्य भारतही अत्यंत महत्त्वाचा असून नागालँँडमधील समस्यांवर चर्चेतून तोडगा Marathi Live News काढता येऊ शकतो. असे प्रतिपादन काँँग्रेसचे खा. राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केले. भारत जोडो न्याय यात्रेच्या चौथ्या दिवशी त्यांनी कोहिमा येथे स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. 
ईशान्य भारताचे Marathi Live News महत्त्व अबाधित आहे आणि ते यापुढेही राहणार आहे. या भागांत देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत कमी लोकसंख्या असली तरी त्यामुळे ईशान्य भारताचे महत्त्व कमी होऊ शकत नाही. असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, माझा धर्म हा विषय माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. त्यापेक्षा देशात धार्मिक एकोपा आणि सामाजिक समरसता नांदणे याला सर्वाधिक महत्त्व आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...