![]() |
| Marathi Live News |
सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे Marathi Live News शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते कुंभारी (दक्षिण सोलापूर) येथील रे नगरमधील पहिल्या टप्प्यातील १५ हजार असंघटित कामगारांच्या घरकुलांचा हस्तांतरण सोहळा होणार आहे. या कर्यक्रमानंतर त्यांची सभाही होणार आहे.
या कार्यक्रमाला राज्यपाल Marathi Live News रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हरदीपसिंग पुरी, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, माजी आ.नरसय्या आडम, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री, राज्यमंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे.

No comments:
Post a Comment