Friday, January 5, 2024

देवगड भाजपच्या वतीने शिरगाव बाजारपेठ येथे जितेंद्र आव्हाड यांचा निषेध Marathi Live News

Marathi Live News

 देवगड :- प्रभू रामचंद्र यांचे बाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा देवगड तालुका भारतीय Marathi Live News जनता पार्टीच्या वतीने शिरगाव बाजारपेठ येथे जाहीर निषेध करण्यात आला. 

यावेळी जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, जिल्हा चिटणीस संतोष किंजवडेकर, राजेंद्र शेट्ये, संतोष शेट्ये, संतोष फाटक, हडपिड सरपंच सौ. राणे मॅडम, प्रकाश सावंत, माजी सभापती सदानंद देसाई, Marathi Live News मनोज सावंत, सुहास राणे, मंगेश लोके, कडू, शंकर राणे, मयुरेश प्रभूदेसाई आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. 
 















No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...