![]() |
| Marathi Live News |
देवगड :- देवगड तालुक्यातील वाडातर पालयेवाडी, तसेच पालेवाडी येथील सप्तकोटेश्वर मंदिराजवळ रस्ता या Marathi Live News दोन कामांची भूमिपूजने आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आली.
या दोन्ही रस्त्याचे खडीकरण, मजबुतीकरण, Marathi Live News व डांबरीकरण करणे असे कामाचे स्वरूप असून आमदार नितेश राबणे यांनी ही कामे नुकत्याच झालेल्या पुरवणी अंदाजपत्रकात मंजूर करून आणले आहे.
यावेळी माजी आमदार अँड अजित गोगटे, जिल्हा पदाधिकारी बाळा खडपे, पडेल सरपंच यांच्यासह अनेक नागरिक व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
.jpg)
No comments:
Post a Comment