Thursday, February 1, 2024

छत्रपती संभाजीनगरला गॅॅस गळती, परिसरातील शाळा बंद Marathi Live News

Marathi Live News
छत्रपती संभाजीनगर ; पुढारी वृत्तसेवा : 

शहरातील वसंतराव Marathi Live News नाईक चौकात गुरुवारी सकाळी जालन्याकडे जाणारा भरधाव गॅॅस टँँकर दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला.टँँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅॅस गळती झाल्याने सुरक्षेच्या करणास्तव सिडको एन-३, एन-4, एन-५ परिसरातील सर्व शाळा क आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश निवासी उप जिल्हादंडअधिकारी जनार्दन विधाते यांनी दिले असून, परिसरात कलम १४४ लागू केले आहे. 

जालना रोड वसंतराव Marathi Live News नाईक चौक उड्डाणपुलाजवळ एन-4 सिडको येथे गुरुवारी सकाळी एचपी कंपनीच्या गॅॅस टँँकरला अपघात झाला. या गॅॅस टँँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅॅस गळती झालेली असून, हा गॅॅस हवेमध्ये पसरलेला आहे व पसरत आहे. आजूबाजूच्या परिसरात रहिवासी वस्ती, शाळा, कॉलेज, हॉटेल, दुकाने असल्याने मोठ्या प्रमाणात लोक राहतात. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...