जालना ; पुढारी वृत्तसेवा : 
Marathi Live News
बजेटबद्दल मला काहीही Marathi Live News कळत नाही. मात्र, बजेटमधून आम्हाला आरक्षण देता आले तर पटकन द्या. अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी गुरुवारी जालना येथे व्यक्त केली. ते पाच महिन्यानंतर घरी परतले आहेत.
माध्यमांशी बोलताना Marathi Live News ते म्हणाले, मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मी १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहे. सरकारमधील कोणीही आरक्षणाबद्दल विसंगत विधाने करू नयेत. ज्याला काही म्हणायचे आहे ते त्याने दिलखुलासपणे म्हणावे. असा टोलाही त्यांनी लगावला.
No comments:
Post a Comment