Monday, February 26, 2024

मतदानासाठी आधार कार्डची सक्ती नाही : निवडणूक आयोग Marathi Live News

Marathi Live News
नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : 

मतदानासाठी आधार Marathi Live News कार्डची सक्ती करण्यात येणार नाही. अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. पश्चिम बंगालमधील अनेक नागरिकांचे आधार कार्ड डिअॅक्टीव्हेट करण्यात आले आहे. 

या पार्श्वभूमीवर तृणमुल Marathi Live News काँँग्रेसच्या वतीने निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. यावेळी आयोगाच्या वतीने मतदानावेळी आधार कार्ड नसले तरी मतदानापासून कुणालाही वंचित ठेवण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. मतदार ओळखपत्र अथवा अन्य ओळखीचा पुरावा ग्राह्य धरण्यात येईल, असेही आयोगाच्या वतीने नमूद करण्यात आले. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...