Saturday, February 3, 2024

भुयारी मार्गाचे कम मुदतीत पूर्ण करा : मंत्री चंद्रकांत पाटील Marathi Live News

Marathi Live News
कोल्हापूर , पुढारी वृत्तसेवा : 

शिवाजी विद्यापीठाच्या Marathi Live News पूर्व व पश्चिम भागास कायमस्वरूपी जोडण्याकारिता बांधण्यात येत असलेल्या भुयारी मार्गामुळे विद्यापीठातील विद्यार्थांची तसेच अन्य घटकांची मोठी सोय होणार आहे. मार्गाचे कम उत्तम Marathi Live News पद्धतीने व मुदतीमध्ये पूर्ण करावे. असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. भुयारी मार्गाच्या कामाच्या भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते. कुलगरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. कुलसचिव डॉ. व्ही.एन.शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

मंत्री पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा विस्तार काळानुसार पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूंना होतो आहे. भविष्यात  पूर्व बाजूला अनेक इमारती व संकुले निर्माण होणार  असून दोन्ही बाजू भुयारी मार्गाने जोडण्याची मागणी होती. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून निधीची तरदूत केल्याने हे कम गतीने पूर्ण होईल. 

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव. अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.पी. कुंभार, कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील.उपअभियंता हेमा जोशी. कनिष्ठ अभियंता  पूजा देसाई, उपकूलसचिव (स्थापत्य) रणजित यादव, कामाचे ठेकेदार राजू इनामदार उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...